Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Revealed
Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Revealed
Blog Article
[८३] नंतर त्याच महिन्यात २०१० आशिया चषकासाठी कर्णधार धोणी आणि उपकर्णधार सेहवागच्या नेतृत्वाखाली भारताने आपला पूर्ण ताकदीचा संघ निवडला. संपूर्ण मालिकेमध्ये कोहलीने ३ऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि १६.७५ च्या सरासरीने ६७ धावा केल्या.[८४] त्यानंतर ऑगस्ट २०१० मध्ये पार पडलेल्या श्रीलंका आणि न्यू झीलंड विरुद्धच्या त्रिकोणी मालिकेमध्ये सुद्धा त्याला सूर गवसला नाही. त्या मालिकेत तो फक्त १५ च्या सरासरीने धावा करू शकला.
मी आता फक्त २५ वर्षांचा आहे. त्यांच्या विक्रमाशी बरोबरी करणं चांगलं आहे पण तरीही मला अजून खूप पुढे जायचंय."[१९६] विशाखापट्टणम मधील पुढच्याच सामन्यात रवि रामपॉलच्या गोलंदाजीवर हूकचा फटका मारताना तो ९९ धावांवर बाद झाला आणि त्याचे शतक हुकले.[१९७] भारताचा दोन गडी राखून पराभव झाला परंतु कानपूर मधील शेवटच्या सामन्यात विजय मिळवून भारताने मालिका २-१ अशी जिंकली. कोहलीला मालिकावीर घोषित करण्यात आले.[१९८] ६८ च्या सरासरीने २०४ धावा करून कोहलीने मालिकेत पुन्हा एकदा सर्वाधिक धवा केल्या.[१९९]
मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडिलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना कोहली सांगतो, "मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो.
नरेंद्र मोदी शपथविधी सोहळा २०२४ लाइव्ह अपडेट
अखेर, नेदरलँड्सविरुद्ध विश्वचषकातील पहिलं शतक झळकावण्यात त्याला यश आलं.
डिसेंबर २०१३ मध्ये भारतीय संघ here तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाला. एकदिवसीय मालिकेमध्ये कोहली फक्त १५.५० च्या सरासरीने धावा करू शकला, ज्यामध्ये एकदा तो शून्यावर बाद झाला.[२००] जोहान्सबर्गमधल्या पहिल्या कसोटीत जी त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलीच कसोटी होती,[२०१] तो पहिल्यांदाच चवथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला,[२०२] त्या कसोटीत त्याने ११९ आणि ९६ धावा केल्या. त्याचे शतक हे त्या मैदानावरचे भारतीय उपखंडातील फलंदाजाचे १९९८ नंतर पहिलेच शतक होते.[२०३] दक्षिण आफ्रिकेचा माजी तेजगती गोलंदाज आणि गोलंदाजी प्रशिक्षक ॲलन डोनाल्ड, कोहलीच्या शतकाबद्दल म्हणाला, "माझ्या मनात जो एकच शब्द येतोय तो म्हणजे जबाबदारी.
कसोटी कारकिर्दीत चौथ्या डावांमध्ये मिळून सर्वाधिक धावा काढणारा जागतिक फलंदाज.
विराट कोहली • राहुल द्रविड • रॉस टेलर • मनिष पांडे • जॉक कॅलिस • कॅमेरोन व्हाइट • बालचंद्र अखिल • रॉबिन उथप्पा • डेल स्टाइन • प्रवीण कुमार • विनय कुमार • डिलन डु प्रीज • अनिल कुंबळे (क) • अभिमन्यू मिथुन • नयन दोशी •प्रशिक्षक: रे जेनिंग्स
२०११ च्या आयपीएल मध्ये, रॉयल चॅलेंजर्सने जुन्या खेळाडूंपैकी फक्त कोहलीचीच निवड केली. त्या वर्षी कोहलीच्या हातात उपकर्णधारपदाची सुत्रे दिली गेली, तसेच काही सामन्यात दुखापतग्रस्त कर्णधार डॅनियल व्हेट्टोरीच्या गैरहजेरीत त्याने कर्णधारपदाची धुरा देखील सांभाळली. रॉयल चॅलेंजर्सचे प्रशिक्षक रे जेनींग्सच्या मते २२ वर्षीय कोहली हा भविष्यात फ्रँचायझीचाच नाही तर भारतीय संघाचादेखील कर्णधार होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात सामन्यांची एकदिवसीय मालिका कोहलीसाठी फलंदाजीच्या बाबतीत खुपच यशस्वी ठरली. पुण्यात झालेल्या पराभवामध्ये सर्वाधिक ६१ धावा केल्यानंतर, त्याने जयपुर मधल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजातर्फे सर्वात जलद शतक ठोकले. अवघ्या ५२ चेंडूंत मैलाचा दगड पार करताना त्याने रोहित शर्मासोबत फक्त १७.२ षटकांमध्ये नाबाद १८६ धावांची भागीदारी केली,[१८७] कोहलीच्या नाबाद १०० धावांच्या खेळीमुळे भारताने ३६० धावांचे लक्ष्य केवळ एका गड्याच्या मोबदल्यात आणि ६ षटके राखून पार केले. हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता, ज्यात कोहलीचे शतक ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद आणि धावांचा पाठलाग करताना तिसरे जलद शतक होते.[१८८] त्या सामन्यानंतर पुढच्या मोहालीमधल्या सामन्यातील भारताच्या अजून एका पराभवामध्ये त्याने ६८ धावा केल्या.
'या' तरुणीच्या अंगावर सूज येते आणि तिचं शरीर तिप्पट होतं, कोणता आहे हा आजार?
"कोहली जगात सर्वोत्तम: वॉ" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.
कोहलीने २०१६ची सुरुवात मर्यादित षटकांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत ९१ आणि ५९ धावांनी केली. त्यामागोमाग त्याने मेलबर्न येथे चेंडूमागे एक धाव ह्या गतीने ११७ धावा केल्या आणि कॅनबेरा येथे ९२ चेंडूत १०६ धावा केल्या. मालिकेदरम्यान, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला, त्याने हा मैलाचा दगड केवळ १६१ डावांमध्ये पूर्ण केला, तसेच तो सर्वात जलद २५ शतके झळकावणारा फलंदाजसुद्धा ठरला. एकदिवसीय मालिकेमध्ये १-४ असा पराभव झाल्यानंतर, भारतीय संघाने टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाला ३-० असा व्हाईटवॉश दिला.
२०१५ मध्ये ह्या ब्रँडने पुरूषांसाठी कॅज्युअल कपडे बनवण्यास सुरुवात केली, आणि मायंत्रा तसेच शॉपर्स स्टॉप यांच्याशी हातमिळवणी केली.[३२६]
Report this page